Thursday, August 21, 2025 06:33:17 AM
राजा रघुवंशी हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी या दोन आरोपींनी न्यायालयात त्यांचा पूर्वीचा कबुलीजबाब मागे घेतला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला एक नवीन वळण मिळाले आहे.
Jai Maharashtra News
2025-06-27 16:25:07
शिलाँगच्या जिल्हा सत्र न्यायालयाने राजा रघुवंशी हत्याकांडातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशी आणि राज कुशवाह यांना 13 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवले.
2025-06-21 21:21:10
राजाच्या हत्येत एक नाही तर दोन शस्त्रे वापरण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा आता उघडकीस आला आहे. एक शस्त्र केशरी रंगाचे होते, जे जप्त करण्यात आले आहे, तर दुसऱ्या शस्त्राचा शोध सुरू आहे.
2025-06-17 17:35:56
राजा रघुवंशी यांची हत्या एकदा किंवा दोनदा नव्हे तर चौथ्या प्रयत्नात करण्यात आल्याचा खुलासा आता पोलिसांनी केला आहे. या हत्याकांडामागे राजाची पत्नी सोनमचं मुख्य आरोपी असल्याचे आढळून आले आहे.
2025-06-14 15:27:23
मेघालय पोलिस विभागाच्या एसआयटीला सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहासह पाच आरोपींकडून 10 हून अधिक प्रश्नांची उत्तरे हवी आहेत.
2025-06-12 14:53:10
जेव्हा राजाची हत्या झाली तेव्हा सोनमने तीन मारेकऱ्यांसह राजाचा मृतदेह दरीत फेकण्यात मदत केली. एवढेच नाही तर सोनमने एका मारेकऱ्यासोबत स्कूटीवर दहा किलोमीटरचा प्रवास केला.
2025-06-11 19:18:33
इंदूरमधील चारही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात असे उघड झाले आहे की विशालने आधी राजावर हल्ला केला होता आणि नंतर मृतदेह खोल दरीत फेकून दिला.
2025-06-11 16:53:13
दिन
घन्टा
मिनेट